funny,hd movies,hd videos,viral videos,games review, movie trailer,whatsapp status,comedy videos,trending video

Mns Nitin Nandgaonkar new viral video

Marathi video · 8,987 views
एका झापडीत पोपटासारखा बोलायला लागला...
जनतेला दिलेला शब्द पाळणारच...
धम्मापाल सारखे हजारो तरुण ह्या डेव्हिड नावाच्या भामट्याने नोकरी लावतो म्हणून फसवून पैसे लुबाडतात अशा सर्वांना चोपणारच...

सध्या दुबईला असलेल्या धम्मपाल रामटेकला फसवणाऱ्या डेव्हिड नावाच्या भामट्याला पकडून त्याचे घेतलेले पैसे चेक घेऊन त्याला दुबईला पाठवणार....
डेव्हिड डिसोझा गँलक्सि बिग स्टार कंपनीचा मालक ज्याने आजपर्यंत शेकडो मुलांना नोकरीला लावतो म्हणून पैसे लुटतो त्याला सापळा रचून पकडला आणि त्याच्याकडून केलेल्या फसवणुकीसाठी त्याच्यावर कायदेशीर कारवाई तर करणारच पण त्याच्या आगोदर त्यांचे पैसे त्यांना घेऊन देणार.
महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना डेव्हिडने फसवलाय
त्या लोकांनी पुढे या.....
समोरचा कितीही मोठा असुदेत जिथे जिथे गोरगरिबांना त्रास होईल तिथे तिथे महाराष्ट्र सैनिक म्हणून उभा राहीन..

महाराष्ट्र सैनिक

Similar content